Water Issue | गायरान जमिनीवर तलाव, लोकसहभागातून चिखली गावाचा पाणीप्रश्न मिटला | वाशिम | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

एखाद्या गावाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आणि त्यामध्ये प्रशासनाने मनावर घेतलं, की कोणतीच गोष्ट अशक्य नसते. याची प्रचीती वाशीम जिल्ह्यातल्या चिखली गावात पाहायला मिळाली. आणि हे संपूर्ण गाव जलमय झालं.. नेमकं काय केलं या गावाने.. पाहुयात.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola