Special Report | साताऱ्यात 15 वर्षीय मुलीवर दोघांचा बलात्कार, जन्माला आलेलं मूल दुसऱ्या कुटुंबाला विकलं?
राहुल तपासे, एबीपी माझा
Updated at:
25 Sep 2021 12:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिनी काश्मिर म्हणून ओळल्या जाणा-या महाबळेश्वरातील वातावरन एका खळबळजनक घटनेमुळे चांगलेच तापले..एका 15 वर्षाच्या मुलीवर आत्याचार झाल्यानंतर मुल जन्माला आले आणि जन्माला आलेले मुल हे मुंबईतील एकाला दिल्याची खळबळजनक घटना पोलिसांनी समोर आणली. यात महाबळेश्वर पोलिस ठाण्यात शिवसेनेच्या नेत्याच्या दोन मुलांसह 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे नेमक प्रकरण आपण पाहूया