Tiger Attack | भंडारा जिल्यात वाघाची दहशत, 15 दिवसात चार जणांवर हल्ला | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
भंडारा जिल्याच्या तुमसर तालुक्यातील बिनाखी आणि गोंदेगाखारी गावात गेल्या १५ दिवसांपासून वाघाची दहशत पसरीलय.. 2 दिवसांपूर्वी याच वाघाने बिनाखी गावातील रस्त्यावरून जाणाऱ्या तसंच शेत शिवारात काम करत असलेल्या लोकांवर हल्ला चढवत त्यांना जखमी केल होतं. त्यामुळे आता या वाघाला बेशुद्ध करून जेर बंद करण्याचे आदेश वन विभागाने दिलेत..