ST Workers Salary | तोट्यात गेलेल्या एसटीकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

स्पेशल रिपोर्टमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत..बामती पुन्हा एकदा एसटीसंदर्भातली..राज्यातील एसटी महामंडळ डबघाईला आलाय. हे एसटी महामंडळ इतकं तोट्यात गेलाय की आता एसटी कर्मचाऱ्यांची तुटपुंज्या पगारात सुद्धा कपात करण्याची वेळ आलीय...पगार कपतीनंतर एसटी कर्मचाऱ्यांची पुढची भूमिका काय ? परिवरहन मंत्रीच राज्यात नसताना हे सरकार कसं सावरणार ?पाहुयात या रिपोर्ट मधून 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola