BJP's Mission BMC | भाजपचं मिशन मुंबई, युती तोडण्याचा वचपा मुंबई महापालिकेतून निघणार? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

Continues below advertisement
2022मध्ये मुंबई महापालिकेवर भाजपचाच महापौर बसेल, असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी आज व्यक्त केला. सत्तेत पुन्हा येणार असा विश्वास विधानसभा निवडणुकीआधी भाजपनं व्यक्त केला होता. मात्र मुख्यमंत्रिपदावर अडून बसलेल्या शिवसेनेनं भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात पकडला, आणि सगळीच गणितं फिरली. आता त्याचाच वचपा काढण्यासाठी मुंबई महापालिकेची सुवर्णसंधी भाजप साधणार आहे, पाहूयात त्यावरचाच एक स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram