
Special Report | सोलापूर विमानतळाचा धोबीघाट, गेटवर चक्क चादरी सुकवल्या | ABP Majha
Continues below advertisement
सोलापूरच्या विमानतळाचा वापर कशासाठी केला जात असेल असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारला तर तुम्ही विमानसेवा असेच म्हणाला. मात्र या विमानतळाचा कसा वापर केला जातोय हे जर तुम्ही पाहिलात तर थबकून जाल. गेल्या अनेक वर्षांपासून विमानसेवा बंद असलेल्या या विमानतळाच्या प्रवेशद्वाराचा वापर स्थानिक नागरिक आता चक्क कपडे वळवण्यासाठी करतायत....
Continues below advertisement