Special Report | लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी खूशखबर! रेल्वेच्याच तिकीट दरात विमानाची सफर | ABP Majha
रेल्वेचं बुकींग तुम्ही ३-४ महिन्यांआधी केलं तरच तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळतं. मात्र इतकं आगाऊ प्लॅनिंग फारच कमी वेळेला आपण करतो. त्यामुळे बऱ्याचदा तिकीट वेटिंगवर असतं, तुम्ही प्रवासच रद्द करता. पण आता जर तुमचं तिकीट वेटिंगवरच राहिलं, तर थेट विमानप्रवास करता येणार आहे, कसं, पाहूयात या रिपोर्टंमधून.