Toll Andolan | शिवेंद्रराजेंवर टोलविरोधात आंदोलनाची वेळ का आली? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

आणेवाडी टोलनाका साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे यांनी बंद केला.. पुणे-सातारा महामार्गावर खड्डे भरण्यासाठी शिवेंद्रराजेंनी अल्टिमेटम दिला होता. त्याचा कालावधी संपल्यानंतरही खड्डे बुजवलेले नाहीत. आता शिवेंद्रराजेंनी आजपासून आणेवाडी टोलनाका बंद केलाय..  पाहुयात शिवेंद्र राजेंच्या आंदोलनांवर माझाचा स्पेशल रिपोर्ट

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola