Special Report On Shashi Tharoor : ऑपरेशन सिंदूर अमेरिकेपर्यंत पोहोचवणार, शशी थरुरांचं नाव अग्रभागी
Special Report On Shashi Tharoor : ऑपरेशन सिंदूर अमेरिकेपर्यंत पोहोचवणार, शशी थरुरांचं नाव अग्रभागी
एखाद्या ब्रिटिश व्यक्तीलाही लाजवेल असे इंग्रजीचे शब्दभांडार असो किंवा थरुरियन म्हणून स्वतःची वेगळी स्टाईल जपण्याचा विषय. अधून मधून काँग्रेसचे खासदार शशि थरूर चर्चेचा विषय ठरत असतात. सध्या थरूर चर्चेत ते त्यांच्या भाजप सोबत वाढलेल्या मैत्रीमुळे. शशि थरूर भाजपत जाणार आहेत का? त्यांच्या भाजप दोस्तीच्या चर्चा का रंगतायत याचा वेद घेणारा हा रिपोर्ट पाहूया. शशि थरूर आणि भाजपाच लव हेड रिलेशनशिप काही नव नाहीये. मोदी. निमंत्रणाने पाच प्रमुख राजधान्यांमध्ये सर्व पक्षीय शिष्ट मंडळाचे नेतृत्व करण्याचा मला सन्मान मिळाला आहे. जिथे आमच्या राष्ट्राचा अलीकडील घटनांवरील दृष्टिकोन मांडला जाईल. जेव्हा राष्ट्रीय हिताचा प्रश्न येतो आणि माझ्या सेवांची आवश्यकता असते तेव्हा मी कधीही कमी पडणार नाही. जय हिंद. दोन मे रोजी नुकताच पार पडलेल्या केरळमधील विजिन जम बंदराच्या उद्घाटना प्रसंगी नरेंद्र मोदींनी व्यासपीठावर जाताना शशि धरूर यांना हा थरूर यांच्या अलीकडच्या हालचालींवरून ते भाजपा मध्ये जाणार अशा चर्चाही सुरू झाल्या होत्या. त्यामुळे थरूर यांच्यावर काँग्रेस हाय कमांड नाराज असल्याच समजत आहे. थरूर यांना संयुक्त राष्ट्रात काम केल्याचा दांडगा अनुभवही आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा भारताची अमेरिकेला भूमिका पटवून देण्यात होऊ शकतो. आता थरूर यांच नाव केंद्र सरकार कायम ठेवणार की काँग्रेसची भूमिका मान्य करणार हेही पाहणं महत्त्वाच असणार आहे.