Prachitgad Fort | सफर प्रचितगडाची, समुद्रसपाटीपासून तीन हजार फूट उंचावर असणारा गड
Continues below advertisement
मराठ्यांच्या इतिहासात प्रचितगड किल्ल्याला फार मोठं महत्त्व आहे.. रत्नागिरी जिल्ह्यातला प्रचितगड हा तब्बल 3 हजार फुटांवर बसलाय.. या गडाचा नेमका काय इतिहास आहे.. पाहुयात प्रचितगडाची ही खास सफर..
Continues below advertisement