Special Report | हायवे बांधा आणि पाणी पातळी वाढवा, गडकरींच्या खास पायलट प्रोजेक्टला यश | ABP Majha

Continues below advertisement
हायवे बांधा आणि पाणी पातळी वाढवा, हो ऐकायला नवल वाटेल पण बुलडाण्यात असंच काहीसं घडलंय.
रस्ता आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून असाच एक पायलेट प्रोजेक्ट राबवण्यात आलाय.
जाणून घेऊयात या प्रकल्पाविषयी...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram