Special Report | नाना... तुमचा पवारांवर भरवसा नाय का? कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांचा पुन्हा एकदा स्वबळाचा नारा!

Continues below advertisement

 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी काँग्रेस नेत्यांकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज नाना पटोले यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram