OBC Reservation : ओबीसी आरक्षणाच्या चर्चेसाठी भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट
नवनाथ बन
Updated at:
15 Jul 2021 12:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppOBC Reservation : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी आरक्षणाबाबत भुजबळांशी चर्चा करू असे सांगितले होते आणि याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली .