Special Report | मुस्लिम आरक्षणाला अभाविपचा तीव्र विरोध
आरक्षण... राज्यासह देशातला सर्वात मोठा विषय...कोणाला किती आरक्षण मिळणार? कोणला का आरक्षण मिळालं? कोण आरक्षणाचा गैरफायदा घेतंय? असे प्रश्न आज काल तर रोज ऐकायला मिळतायत. खरंतर ज्यांना वर्षांनुवर्ष कोणत्याही सोयी सुविधा मिळाल्या नाही, जो समाज प्रवाहापासून दूर राहिला.. त्या घटकांसाठी आरक्षण असावं,...मात्र, आपल्या देशात राजकीय स्वर्थापोटी आरक्षणाच्या घोषणांचा अनेकदा वापर होतो...तर अशाच एका आरक्षणाच्या बातमीनं आजच्या स्पेशल रिपोर्टची सुरुवात करुयात.