Special Report | बीड, यवतमाळमध्ये काही ठिकाणी दहावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी

Continues below advertisement
बीड जिल्ह्यात कॉपी रोखण्यासाठी भरारी पथक नेमण्यात आलंय. मात्र तरीही जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. यवतमाळच्या महागावमधील सेंटरमध्ये कॉपी देणाऱे जमले होते.. शाळेच्या भिंतींवर चढून शाळेच्या खिडकीतून चिठ्ठ्या फेकण्यात येत होत्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram