Mutton Rate | ईयर एंडच्या तोंडावर मटण महागलं! तांबड्या-पांढऱ्याशिवाय सेलिब्रेशन? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
३१ डिसेंबरचा बेत तुम्ही आखला असेल... त्यातही नॉन व्हेज... तर तुमचा खिशा एकदा तपासून पाहा. कारण, मटणाचे दर किलोमागे तब्बल १५० रुपयांनी वाढलेत. आता हे का झालं? कसं झालं? अचानक बोकडं एवढी कमी कशी झाली? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहा हा रिपोर्ट