Special Report | शेतकरी नवराच हवा...! उच्चशिक्षित तरुणीकडून शेतकरी मुलाची निवड | ABP Majha
Continues below advertisement
राज्यातला शेतकरी अडचणीत आहे....दुष्काळ, अवकाळी, महापूर, नापिकी यांचा तो सामना करतोय..शेतकऱ्यांसमोर दुसरं एक आव्हान आहे, ते म्हणजे त्यांच्या मुलांच्या लग्नाचं..शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुलगी द्यायला कुणीही तयार होताना दिसत नाही..
पण कोल्हापुरात मात्र याच्या उलट घडलंय...एका उच्चशिक्षित तरुणीनं शेतकरी मुलाबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलाय..
पण कोल्हापुरात मात्र याच्या उलट घडलंय...एका उच्चशिक्षित तरुणीनं शेतकरी मुलाबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलाय..
Continues below advertisement