EXPLAINER VIDEO | Private Member Bill | नेहमी चर्चेत येणारं खासगी विधेयक आहे तरी काय? | ABP Majha
दोन अपत्य असणाऱ्यांनाच नोकरी आणि शिक्षणात सवलत द्यावी, असं खासगी विधेयक शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी राज्यसभेत मांडलय. काय होईल या विधेयकाचं जाणून घ्या.