Special Report | म्हशीला कुत्रा चावल्यानं संपूर्ण गाव दवाखान्यात! | ABP Majha
Continues below advertisement
एका म्हशीला कुत्रं चावलं आणि अख्खं गाव दवाखान्यात पळालं असा अजब प्रकार कोल्हापुरातील शिये गावात घडलाय. कुत्र चावलेल्या या म्हशीचा रेबीजनं मृत्यू झाला. त्यामुळं घाबरलेल्या लोकांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत, एका दिवसात तब्बल २०० जणांनी रेबीजची लस घेतल्याचं कळंतय.
Continues below advertisement