Special Report : किरीट सोमय्यांच्या दौऱ्याआधी महाभारत, दापोली दौरा वादाचा ठरणार

Special Report  :  किरीट सोमय्या कोल्हापूर गेले तिथेही राडा झाला...नंतर पुण्याला गेले तिथेही राडा झाला... त्यानंतर रायगडला गेले आणि तिथेही वाद निर्माण झाला आणि आता उद्या किरीट सोमय्या निघालेयत... रत्नागिरीतल्या दापोली दौऱ्यावर... आणि हा दौरा सुद्धा वादाच्या भोवऱ्यात आहे... पाहुयात...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola