Special Report | वाढत्या चोऱ्यांमुळे गेवराईत पोलिसांविरोधात मोर्चा, पोलीस चौकीला कुलूप लावण्याची मागणी | ABP Majha

Continues below advertisement
बातमी एका अनोख्या मोर्चाची...थेट पोलिस स्टेशन बंद करा अशी मागणी करत नागरिकांनी मोर्चा काढला...
शहरासह ग्रामिण भागांत सध्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय.. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचं वातावरण आहे..कुठं घडलाय हा प्रकार पाहुयात माझाचा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram