Special Report | गुगल ट्रान्सलेटरचा झटका; 628 शेतकऱ्यांची कुंडलीच बदलली | ABP Majha

जो गुगलवरी विसंबला... त्याचा कार्यभार बुडाला...असं का म्हणतात त्याचात प्रत्यय़ सांगलीतल्या शेतकऱ्यांना आला...बावची गावात एका योजनेसाठी लाभार्थ्यांची यादी तयार होत होती...त्याच यादीमुळे शेतकऱ्यांना नुस्ता मनस्ताप होतोय...आता तुम्ही म्हणाल की लाभार्थी शेतकऱ्यांना मनस्ताप का व्हावा...तर तुम्हीच पाहा..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola