Special Report | भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेची छेडछाड?
भाजप महिला नगरसेविका अंजली खेडकर यांच्या कार्यालयात महिलेचा छेडछाड प्रयत्न करण्यात आल्याची तक्रार नोंदवली गेलीय. तक्रार दाखल करुनही, पोलिसांनी महिनाभर दखल घेतली नाही असा महिलेचा आरोप आहे.