NET-SET | नेट-सेट करणाऱ्यांसाठी यशाची 'मास्टर की' | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

मूर्ती छोटी मात्र किर्ती महान... इंग्रजी.. गणित हे विषय अनेकांचा घामटा काढतात.. आणि अशा विषयांची भीती बाळगून अनेक जण या विषयापासून लांब राहतात.. पण आता आम्ही तुम्हाला एका अशा अवलियाची कहाणी दाखवणार आहोत.. जो इंग्रजीत काठावर पास झाला पण नेट-सेट परीश्रा 30 वेळा पास झाला.. कोण आहे हा अवलिया पाहुयात

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola