Special Report | चंद्रपूरची दारूबंदी उठणार का? समीक्षा समितीच्या अहवलात दारूबंदीला विरोध

चंद्रपुरात बाटली उभी करण्याच्या बाजूने लोक उभे राहिल्याचं समोर आलंय. समीक्षा समितीसमोर दारुबंदीच्या समर्थनार्थ २० हजार निवेदनं तर २ लाख ६२ हजार लोकांना दारुबंदी उठवण्याची मागणी केली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola