Special Report | हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी घूमला आदिवासी लोककलेचा आवाज | ABP Majha
आदिवासी समाज म्हणजे संस्कृती आणि एकतेचं दर्शन... अकोले तालुक्यातील कुमशेतच्या धारेराव महाराजांच्या यात्रेत याच आदिवासी समाजाच्या परंपरा पाहायला मिळाली.. या परंपरेबरोबरच आदिवासी समाजासमोरील अडचणींवर प्रकाश टाकणारा हा रिपोर्ट आपण पाहूया