Special Report | सरकारच्या निष्क्रियतेचा शेतकऱ्यांना फटका, तूर डाळ खरेदी केंद्र अद्यापही बंद | ABP Majha

अस्मानी संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यासमोर आता सुलतानी संकट उभं ठाकलंय. कारण, एकीकडे राज्यात तूर खरेदीच्या नोंदणीला सुरुवात झालीय, पण दुसरीकडे त्यासाठीचं खरेदी केंद्र मात्र अद्याप सुरु झालेलं नाही. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola