Special Report Nitin Gadkari : गडकरींना नेमकी कुणी दिली पंतप्रधानपदाची ऑफर? ABP Majha
Continues below advertisement
Special Report Nitin Gadkari : गडकरींना नेमकी कुणी दिली पंतप्रधानपदाची ऑफर? ABP Majha
"मी काही दिवसांपूर्वी पुण्यात चाकणमध्ये इलेक्ट्रीक मर्सिडीज गाडीच्या उद्घाटनाला आलो होतो. त्याआधी मी ब्लू एनर्जी कंपनीच्या एलएनजी ट्रक लाँच केला त्यासाठी चाकणमध्ये आलो होतो. मला विश्वास आहे की, आज आपल्या इंडस्ट्रीमध्ये इतकी टेकनोलॉजी बदलत आहे की, इलेक्ट्रिक ऑटो मोहाईलमध्ये लिथियम आयन बॅटरी अतिशय महत्त्वाची आहे", असं नितीन गडकरी म्हणाले.
Continues below advertisement