Pune Ganeshotsav : पुण्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक उपक्रम ABP Majha
abp majha web team
Updated at:
15 Sep 2024 08:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Ganeshotsav : पुण्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक उपक्रम ABP Majha
आज रविवार सुट्टीचा औचित्य साधत भाविकांनी पुण्यात बाप्पांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिराच्या समोर भाविकांची तोबा गर्दी. एक ते दीड किलोमीटर पर्यंत भाविकांची रांग. फक्त पुण्यातूनच नाही तर वेगवेगळ्या शहरातून राज्यातून लोक या
ठिकाणी पुण्यात गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आले आहेत..