Special Report Nitesh Rane : अधिकाऱ्यांच्या कानाखाली बारा वाजवा, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य
Continues below advertisement
Special Report Nitesh Rane : अधिकाऱ्यांच्या कानाखाली बारा वाजवा, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य
कधी घोडा हत्याराची, तर कधी कडेलोट करण्याची भाषा... आपल्या सतत वादग्रस्त वक्तव्यांनी आणि इशाऱ्यांनी चर्चेत राहणारे भाजपचे आमदार नितशे राणेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आणि चर्चांना पेव फुटलं. पाहुया यावेळी नितेश राणेंनी काय वक्तव्य केलं आहे त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट
Continues below advertisement