Special Report | NCB वि. NCP, टार्गेट BJP! ड्रग्जची नशा, आरोपानं कारवाईवर हशा?
Continues below advertisement
क्रूझ ड्रग्स प्रकरणात मुंबई कोर्टाने शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा मुलगा आर्यन खानचा (Aryan Khan) जामीन अर्ज फेटाळला आहे. याचा अर्थ आर्यन खानला आर्थररोड जेलमध्ये राहावे लागेल. आर्यनसोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
Continues below advertisement