Special Report : चिपी विमानतळावरून नारायण राणे-शिवसेनेत श्रेयवादाची लढाई
Continues below advertisement
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा मुहुर्त ठरला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यानिमित्त एकाच मंचायवर येणार आहेत. मात्र चिपी विमानतळावरून भाजप आणि शिवसेनेत आता श्रेयवादाची जोरदार लढाई रंगताना दिसत आहे.
Continues below advertisement