Ganeshotsav 2021: वेध गणरायाच्या आगमनाचे... कोल्हापुरात खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या

Continues below advertisement


राज्यातील प्रत्येकालाच गणरायाचे वेध लागले आहे. घराघरात गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. यंदाही पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे नागरिकांचा जास्त कल आहे. कोल्हापुरात बाजारपेठा फुलल्या आहे. नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी जमली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram