Special Report : एका अपघातानं समृद्धी महामार्गाचं उद्घाटन पुढे ढकलण्याची वेळ, नेमकं काय घडलं ?

Maharashtra Samruddhi Mahamarg : नागपूर आणि मुंबई अशा राज्यांच्या दोन टोकांना जोडणारा समृद्धी महामार्गाचं बरचसं काम पुर्ण झालंय.  महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची चर्चा असताना एका अपघातानं उद्घाटन पुढे ढकलण्याची वेळ आलेय.  त्यामुळे उद्घाटन सोहळ्याआधी नेमकं काय घडलं.? सरकार महामार्गाचं काम पुर्ण होण्याआधीच लोकार्पणाची घाई करतंय का? असे प्रश्न उपस्थित होतायत. पाहुयात.... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola