Gunratna Sadavarte यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा, पुण्यात दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर
Continues below advertisement
गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. सदावर्तेंविरोधात पुण्यात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी त्यांना अटक झाल्यास त्यांची 25 हजारांच्या जामीन अर्जावर तात्काळ सुटका करण्याचे निर्देशही पुणे पोलिसांना दिले आहेत.
Continues below advertisement