Special Report  Maha Vikas Aghadiमहाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद, काँग्रेस, ठाकरेसेनेत रुसवे-फुगवे

Continues below advertisement

Special Report  Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद, काँग्रेस आणि ठाकरेसेनेत रुसवे-फुगवे
जागावाटपावरून महाविकास आघाडीतील वाद संपायचं नाव घेईना... मात्र आमचं ठरलंय! असं म्हणत मविआनं सगळं आलबेल असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमधील वादाला कारण ठरल्या आहेत विदर्भातल्या जागा... आधीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यावरून ठाकरेसेनेत नाराजी आहे... त्यामुळे, भाजपची यादी आली तरी महाविकास आघाडीतील वाद काही संपेनात... पाहूयात, याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट..  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram