Special Report Lok Sabha Election : देशात 7 टप्प्यांमध्ये मतदानाचा रणसंग्राम, 4जूनला देशाचा महानिकाल
Continues below advertisement
Special Report Lok Sabha Election : देशात 7 टप्प्यांमध्ये मतदानाचा रणसंग्राम, 4जूनला देशाचा महानिकाल
ज्या क्षणाची, ज्या घोषणेची संपूर्ण देश वाट पाहत होता, ती घडी अखेर आलीच... जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील, सर्वात मोठी निवडणूक अखेर जाहीर झालीय... त्यामुळे देशभरातील सर्व पक्षांची धांदल उडालीय... आता प्रचाराचा धुरळा उडेल, आरोपांच्या फैरी झडतील... महाराष्ट्रात तर प्रचंड मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर होणाऱ्या या निवडणुकीत अभूतपूर्व चुरस असणारेय... पाहूयात, लोकसभा निवडणूक आणि त्याबाबतच्या इतर सर्व गोष्टींचा धांडोळा घेणारा स्पेशल रिपोर्ट...
Continues below advertisement