Special Report Lok Sabha 2024 : लोकसभेसाठी बड्या नेत्यांचे अर्ज दाखल, शक्तिप्रदर्शनही जोरात
Continues below advertisement
Special Report Lok Sabha : लोकसभेसाठी बड्या नेत्यांचे अर्ज दाखल, शक्तिप्रदर्शनही जोरात
लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे उमेदवारी अर्ज भरणे... एकदा का उमेदवारी जाहीर झाली की, वाजत गाजत, जंगी मिरवणूक काढत अर्ज भरले जातात... एकप्रकारे ते मतांसाठीचं शक्तिप्रदर्शनच असतं... इतकंच काय तर, मतभेद नसल्याचा संदेश देण्यासाठीही अर्ज भरण्याता उपस्थित राहण्याचा शिरस्ता अनेक नेते जपतात... अशाच काही बड्या नेत्यांनी आपापले उमेदवारी अर्ज भरलेत... पाहूयात... कोणकोणत्या नेत्यांनी अर्ज भरले आणि कसं शक्तिप्रदर्शन केलंय...
Continues below advertisement