
Special Report Karuna Sharma | करुणा शर्मा यांचे आरोप, Dhananjay Munde यांचे पाय खोलात
Continues below advertisement
Special Report Karuna Sharma | करुणा शर्मा यांचे आरोप, Dhananjay Munde यांचे पाय खोलात
मंत्री धनंजय मुंडे यांनी एव्हाना सुरेश धस, अंजली दमानिया यांच्या नवनव्या आरोपांची, नवनव्या दाव्यांची, नवनव्या प्रश्नांची सवय लावून घेतली असेल.
त्यांच्यासाठी अचानक तसा जुनाच पण सध्या आऊट ऑफ सिलॅबस असलेला एक प्रश्न अचानक समोर आला.. त्याचं नाव होतं करुणा शर्मा.. धनंजय मुंडेंच्या दोन मुलांच्या आई करुणा शर्मा यांना २ लाखांची पोटगी किंवा मेन्टेनन्स देण्याचा अंतरिम आदेश कौटुंबिक न्यायालयाने मंगळवारी दिला. या निकालानंतर करुणा शर्मांनी दिवसभर सर्व माध्यमांसमोर जुन्या आरोपांना उजाळणी केली. हा आऊट ऑफ सिलॅबस पेपर धनंजय मुंडेंना किती अवघड जाणार पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement