Special Report Jaykumar Gorhe : जयकुमार गोरेवर गंभीर आरोप, आता खंडणीसाठी अटक नेमकं प्रकरण काय?
Special Report Jaykumar Gorhe : जयकुमार गोरेवर गंभीर आरोप, आता खंडणीसाठी अटक नेमकं प्रकरण काय?
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्या प्रकरणी एका महिले सह शिंदे गटातील राजकीय पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान हे सर्व प्रकरण ज्यांनी उघडकीस आणलं ते तक्रारदार विराज शिंदे यांच्यासोबत बातचीत केले आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी.. पॉइंटर.. वारंवार महिला वकिलांच्या माध्यमातून फोन करून भेटण्याची मागणी करत होती.. त्यामुळे 17 तारखेला पोलिसात तक्रार दाखल करून सरकारी पंचांसह महिलेची पहिल्यांदा भेट घेतली त्यावेळी महिलेने आर्थिक मागणी केली.. त्यानंतर 19 तारखेला पुन्हा त्या मीटिंग झाली ..त्यावेळी महिलेने मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलेले आरोप माघारी घ्यायचे असतील तर तीन कोटी देण्याची मागणी केली...*त्याचबरोबर महिलेने मंत्री जयकुमार गोरेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.. 17, 19 मीटिंग नंतर 21 तारखेला महिलेला खंडणी घेताना रंगेहात पोलिसांनी पकडलं ब्लॅकमेलिंग, खंडणी मागणाऱ्या अशा प्रवृत्तीला चाप बसावा, यासाठी 15 ते 20 मित्रांनी एकत्र येऊन एक कोटीची रक्कम गोळा केली असल्याचे स्पष्टीकरण विराज शिंदे यांनी दिला आहे .. महिलेला पैसे देताना त्या महिलेने कागदावर सही करून पैसे स्वीकारले असल्याचा खळखळ जनक माहिती दिली आहे. यावेळी मला कोणताही त्रास झाला नाही असं देखील त्या महिलेने सांगितले असल्याची माहिती विराज शिंदे यांनी सांगितले आहे. या कटकारस्थानामध्ये मोठ-मोठी लोक समोर येतील असा गौप्या स्फोट देखील यावेळी त्यांनी केला आहे