Special Report Highly Gubbi : हायली गुब्बी ज्वालामुखीचा अचानक स्फोट, इथोपियात ज्वालामुखी भारतात स्फोट
Continues below advertisement
Special Report Highly Gubbi : हायली गुब्बी ज्वालामुखीचा अचानक स्फोट, इथोपियात ज्वालामुखी भारतात स्फोट
कुठला विनोद चांगला आणि कुठला वाईट, याविषयी प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे संपतं आणि स्वैराचार कुठे सुरु होतो, याच्या सीमारेषेबाबतही वाद असतो. याच वादाच्या सीमारेषवर सध्या एक वाद रंगलाय. विषय आहे कॉमेडियन कुणाल कामराच्या एका पोस्टचा. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर कामरानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हिणवणारी एक पोस्ट केली आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. नेमकं काय घडलं, पाहूया या रिपोर्टमधून... हायली गुब्बी ज्वालामुखीचा अचानक स्फोट, इथोपियात ज्वालामुखी भारतात स्फोट
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement