Special Report : नाशिकच्या एका शेतकरी दाम्पत्याने बियाणे उत्पादक कंपनीला शिकवला धडा

Special Report :  नाशिकच्या एका शेतकरी दाम्पत्याने बियाणे उत्पादक कंपनीला चांगलाच धडा शिकवलाय. बियाणे बोगस असून आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या दाम्पत्याने थेट ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल करताच आयोगाने व्याजासहीत नुकसान भरपाई, शारीरिक आणि मानसिक त्रासापोटीचा तसेच तक्रारअर्जाचा खर्च देण्याचे आदेश संबंधित कंपनीला दिला आहे. दरम्यान काय आहे हा सर्व प्रकार बघुयात..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola