Special Report : गोव्यात तुमची फसवणूक होऊ शकते, चंदगडमधील काही तरुणांचा छळ, नेमकं गोव्यात काय घडलं?

Special Report : गोवा.... सुट्ट्यामध्ये ज्या गोव्याकडे संपूर्ण देशाचे पावलं वळतात.. त्या गोव्यात तुमची फसवणूक होऊ शकते... याचं कारण कोल्हापूरच्या चंदगडमधील काही तरुणांचा झालेला छळ.. नेमकं गोव्यात काय झालं होतं.. का तुमचीही फसवणूक होऊ शकते..? पाहुयात 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola