Special Report | साताऱ्यात कारखान्यातल्या कर्मचाऱ्याचा मारहाणीत मृत्यू

खटाव तालुक्यातल्या के एम शुगर कारखान्यात प्रोसेसिंग हेड म्हणून काम करणाऱ्या कामगाराचा बेदम मारहाण केल्यानं मृत्यू झालाय. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदारासह २० जणांवर हत्येचा गुन्हा दाखल झालाय. साखरेच्या पोत्यांमध्ये अफरातफर झाल्याचा संशयातून जगदीप थोरात यांना मारहाण झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola