Special Report:पहिल्या यादीत नाव नसल्यानं नेत्यांची धाकधूक Devendra Fadnavis यांच्या बंगल्यावर गर्दी

Special Report:पहिल्या यादीत नाव नसल्यानं नेत्यांची धाकधूक Devendra Fadnavis यांच्या बंगल्यावर गर्दी

हे ही वाचा...
आम्हाला महायुतीमधील (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) पक्षांनी विश्वासात घेतलं नाही, आम्हाला कोणत्याही जागांची चर्चा किंवा बैठकीला बोलावलं नाही, त्यामुळे आम्ही महायुतीतून बाहेर पडल्याचा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर  (Mahadev Jankar on Mahayuti) यांनी केला. त्यामुळे आता महायुतीने परत बोलावलं तरी जाणार नसल्याचे महादेव जानकर म्हणाले. इतकेच नाही तर महाविकास आघाडीमध्येही जाणार नाही, आमचं काय होईल यासाठी आम्ही खंबीर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola