Ashutosh Kale on Vidhansabha : कोणी कुठेही गेलं तरी माझा विजय निश्चित : आशुतोष काळे

Ashutosh Kale on Vidhansabha : कोणी कुठेही गेलं तरी माझा विजय निश्चित : आशुतोष काळे
आशुतोष काळे फडणवीस यांची भेट झाल्यानंतर बाईट देत आहे  आशुतोष काळे, राष्ट्रवादी कांग्रेस, कोपरगाव उमेदवार  युतीत सर्व आलबेलच आहे   पक्षाच्या लेव्हलला ठरवतील काय करायचं आहे ते   एबी फाॅर्म मिळाला आहे, २५ तारखेला अर्ज भरणार आहे, तयारी सुरु आहे   पुढच्या आठवड्यापासून दिवाळी आहे, अशात कोणी मोठे नेते आले तर चांगलेच आहे   एकत्रित काम करायचं हे ठरवलंय   कोणी कुठेही गेलं, तरी माझा विजय निश्चित आहे  ..  राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली   भाजपचे विवेक कोल्हे यांचे बंड थोपवण्याचे काळेंचे प्रयत्न  भाजपच्या विवेक कोल्हेंकडून तुतारी घेण्याचे संकेत  कोल्हे यांचे बंड थांबवत भाजपकडून मदत मिळण्यासाठी काळे हे फडणवीसांसोबत करणार चर्चा

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola