Special Report Amravati Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत कुणी घातला राडा?दर्यापूरमध्ये काय घडलं?
Continues below advertisement
Special Report Amravati Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत कुणी घातला राडा?दर्यापूरमध्ये नेमकं काय घडलं?
राजकारण हा शब्द उच्चारायला जरी सोपा असला, तरी त्याची व्याप्ती, खोली फार मोठी आहे. पण याच राजकारणात सत्ता मिळवण्यासाठी, जागा मिळवण्यासाठी कधी, कोण, कुठल्या थराला जाईल काही सांगता येणार नाही. हे इथे सांगायचं कारण म्हणजे अमरावतीत झालेला राडा आणि त्यामुळे स्पष्ट होणारी राजकीय दिशा... पाहुया काय घडलंय
Continues below advertisement
Tags :
Ravi Rana Amravati Navneet Rana Special Report ABP Majha Daryapur Maharashtra Vidhan Sabha 2024