Special Report Corona Virus :कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा शिरकाव,राज्यात जे. एन.1 व्हेरियंटचा शिरकाव
abp majha web team
Updated at:
21 Dec 2023 11:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Corona Virus : राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा शिरकाव , राज्यात जे. एन. 1 व्हेरियंटचा शिरकाव
कोरोना... हा शब्द आजही कानावर पडला तरी थरकाप उडतो. चीनमधून आलेल्या या आजारानं आपल्या आयुष्यातली दीडदोन वर्ष दहशतीत घालवली. या काळात आपण आपल्या अनेक प्रियजनांना गमावलं. आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाला कोरोनाच्या आजाराचा सामना करण्याची वेळ आली होती. तोच कोरोना नव्या रुपात पुन्हा आलाय. कोरोनाच्या जेएन वन नव्या व्हेरियंटमुळं पुन्हा एकदा काळजी दाटून आलीय. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट.