Special Report Budget 2024 : देशाचा अर्थसंकल्प सादर, कुणाला काय मिळालं ? ABP Majha
Continues below advertisement

निर्मला सीतारमण यांनी भारताचा हंगामी अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्पाची मांडणी त्यांनी चार जाती अर्थात चार घटकांना सामावून घेत केली. महिला, युवा, अन्नदाता आणि गरीब या चतु:सूत्रीला डोळ्यांसमोर ठेऊन त्यांनी बजेट सादर केलं. पाहूयात, या बजेटच्या पोतडीतून देशातील जनतेला आणि विविध घटकांच्या पदरात नेमकं काय पडलंय...