Special Report BJP Lok Sabha 2024 : लोकसभेच्या परीक्षेसोबत भाजपची विधानसभेची रिहर्सल

Continues below advertisement

Special Report BJP Lok Sabha 2024 : लोकसभेच्या परीक्षेसोबत भाजपची विधानसभेची रिहर्सल
गेल्य काही वर्षांत भाजपच्या विजयरथाची घोडदौड इतर पक्षांच्या तुलनेत वेगात होतेय... योग्य नियोजन, कामांची वाटणी आणि अपार कष्ट... या त्रिसूत्रीवर भाजपने यशाचा आलेख चढता ठेवलाय... आताही लोकसभेची निवडणूक सुरू असतानाच, भाजपने विधानसभा निवडणुकीची रिहर्सल सुरू केलीय... आणि त्यासाठी एक मेगा प्लॅन आखलाय... महत्त्वाचं म्हणजे, आमदारांसाठी एक टार्गेटही दिलंय... काय आहे हे टार्गेट आणि भाजपचा मेगा प्लॅन नेमका काय? याबाबचा एक सविस्तर रिपोर्ट पाहूयात....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram